Dhantrayodashi 2021 | धनत्रयोदशी 2 नोव्हेंबरला, जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त, पूजन विधी आणि…
नवी दिल्ली : Dhantrayodashi 2021 | हिंदू पंचांगनुसार, दरवर्षी कार्तिक मास त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण (Dhantrayodashi 2021) साजरा केला जातो. पौराणिक मान्यतांनुसार, कार्तिक मास कृष्णपक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशीच भगवान धन्वंतरी पृथ्वीवर समुद्र…