Browsing Tag

Atrocity

नगरसेविकेच्या पतीविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांनी मारहाण करीत धक्काबुक्की केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी…

मतदानावरुन सेनेत ‘वाद’ ; ‘त्या’ उपजिल्हा प्रमुखावर ‘अट्रॉसिटी’चा गुन्हा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे यावरुन शिवसेनेच्या नगरसेविका व उपजिल्हाप्रमुख यांच्यात वाद उफाळून आला असून त्यातूनच शिवसेनेच्या नगरसेविका नंदा संदीप कटारे यांच्या फिर्यादीवरून…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास दहा वर्षांची शिक्षा

माण : पोलीसनामा ऑनलाईन - येथील शिंदे वस्तीवरील कडवळ्याच्या शेतात दि. ४ जुलै २०१५ रोजी अल्पवयीन मतिमंद मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणारा नराधम धनाजी आप्पासाहेब शिंदे (वय ३०, रा. शिंदे वस्ती, पाचवड) यास वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश…

‘या’ अभिनेत्रीचा बडा निर्माता असणाऱ्या प्रियकराने केला ‘असा’ छळ की तिला जीव…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री सिनेमातील भूताचा रोल करणाऱ्या अभिनेत्री फ्लोराने आपल्या सोबतच्या घरगुती हिंसेबाबत खुलासा केला आहे. तिने हे सर्व २००६-०७ ला सहन केलं आहे. त्यावेळी फ्लोरा प्रोड्युसर गौरांग…

संतापजनक ! शाळेच्या आवारात ३.५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आई सोबत कामावर गेल्यानंतर शेजारी खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला बाजूला नेऊन शाळेच्या आवारात एका २५ वर्षीय तरुणाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी…

किरण जगताप खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ; जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - स्टेशन रोडवरील किरण जगताप ऊर्फ प्रेम याच्या हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करावी. गुन्ह्यात 'ॲट्रॉसिटी'चे कलम वाढवावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा…

ओरडलीस तर मारेन…. धमकी देत मेहुणीवरच अत्याचार 

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बहिणीकडे राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मेहूणीला गळा दाबून मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती एमआयडीसी येथे समोर आला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पिडीतेच्या बहिणीच्या…

अट्रॉसिटी दाखल केल्याने धमकावले, तरुणाची आत्महत्या

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन - मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अनुसुचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्या तरुणाला धमकी दिल्याने त्याने आत्महत्या…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी तालुक्यातील (जिल्हा परभणी ) आनंद नगर तांडा येथे लग्नाचे आमिष दाखवून वय सोळा वर्ष आठ महिन्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पाथरी पोलीसात गुन्हा दाखल झाल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहेया…