Browsing Tag

attack

फिल्मी स्टाईलने तरुणावर कोयत्याने सपासप वार करणारा तडीपार अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुर्ववैमन्यासातून तरुणाचा फल्मी स्टाईल पाठलागकरून कोयत्याने सपासप वार केल्यानंतर पसार झालेल्या तडीपार गुंडासह त्याच्या साधीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय 24, रा. कोंढवा…

आतंकवाद्यांसह पकडला गेलेला DSP देविंदर सिंह राष्ट्रपती पुरस्कार विजेता, अफजल गुरूनं देखील घेतलं होतं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर च्या पोलिसांनी कुलगाम मध्ये चेकिंग करताना हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे दहशतवाद्यांबरोबर कारमध्ये जम्मू काश्मीर पोलीस चे डीएसपी देविंदर सिंह हे देखील होते. त्यामुळे…

पिंपरी : गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून साक्षीदारावर खूनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये यासाठी आरोपींनी साक्षीदारावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता चऱ्होली येथे घडला.गोरख…

‘फ्री काश्मीर’ पोस्टरवरुन ‘वादंग’, शिवसेनेचे भाजपला ‘उत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीतील जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान एका आंदोलक तरुणीने 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकवल्याने मोठे वादळ उठले, त्यानंतर…

अतिरेक्यांचा केनियातील सैनिक तळावर हल्ला, 3 अमेरिकन ठार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - सोमालियाच्या अल कायदाशी संबंधित अल शबाब या अतिरेकी संघटनेने केनियाच्या लामू काऊंटी सैनिक तळावर हल्ला केला असून त्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. दोन सैनिक जखमी झाले आहेत. केनियातील लामू काऊंटी येथील अमेरिकी…

JNU मध्ये पुन्हा राडा, डावे-ABVP यांच्यात झालेल्या दगडफेकीत अनेक विद्यार्थी जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवारलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकमेकांमध्ये भिडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या काही गटाला काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. जेएनयूच्या…

बगदादमधील अमेरिकी एअरबेसवर ‘रॉकेट’ हल्ला, इराणकडून ‘पलटवार’ !

बगदाद : वृत्तसंस्था - अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आखाती खाडीत तणाव वाढत चालला आहे. शनिवारी रात्री इराकची राजधानी बगदादमधील सर्वात सुरक्षित परिसर म्हटल्या जाणाऱ्या ग्राीन झोन आणि अमेरिकी एअरबेसवर रॉकेट हल्ला झाला आहे.…

बगदाद : अमेरिकेची आणखी एक एअर स्ट्राइक, 6 जण ठार

वॉशिंग्टन : वृत्त संस्था - इराकच्या बगदादमधील विमानतळावर हल्ला करुन इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी याचा खातमा केल्यानंतर शनिवारी सकाळी अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यात कालच्या प्रमाणानेच…