Browsing Tag

attempt to murder

Pune : जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण केल्यप्रकरणी एकाला मांजरी बुद्रुकमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   मित्राबरोबरच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजीत महादेव कांबळे (वय २४, रा.…

Pune : विरोधकासोबत फिरणार्‍यावर टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार, लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  विरोधक असलेल्या तरुणाबरोबर फिरत असल्याच्या खुन्नसवरून एकावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी आशिष बाळासाहेब उंद्रे (वय 24) हा…

Pune : कोंढव्यात तरूणावर जम्बो ब्लेडने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मित्राला नशा करू नको असे समजावून सांगत असताना त्याने रागातून जम्बो ब्लेडने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे.याप्रकरणी नदीम अब्दुल…

Pune : मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्यावरून तरूणावर कोयत्याने सपासप वार, चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मित्राच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय बेल्लम (वय 25, रा. जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेश…

Pune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीला प्रचंड भाव असणाऱ्या लोहगाव परिसरात रस्त्याच्या वादातून एका तरुणाचे हात-पाय बांधत त्याला त्याच रस्त्यावरून फरफटत नेत एकाच कुटुंबातील 8 जणांनी बेदम मारहाण करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेने लोहगाव…

Pimpri News : जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  -  आपल्या पंटरांना जेवण का देत नाही, असे धमकावरुन स्वत:ला भाई म्हणणार्‍या अंबादास पासलकर याने एका हॉटेल चालकावर डोक्यात कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.याप्रकारात अक्षय अशोक चव्हाण (वय २५, रा.…

Pune News : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात 2 वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगारास क्राईम ब्रॅन्चकडून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. सागर अशोक ढोकळे (वय ३०, रा. कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भोर तालुक्यातील किकवी ग्रामदेवताच्या…

Pune News : बुधवार पेठेत सराईत गुन्हेगार अन् त्याच्या साथीदारांकडून एकावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बुधवार पेठेतील विष्णूपुरवाडा परिसरात सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शाहिद आरिफ बागवान (वय 22), शोयब…

Pune News : ‘मी इथला भाई, मला खुन्नस देतो; आज त्याचा खेळ खल्लास करू ! 6 जणांच्या टोळक्याकडून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  इथला भाई असताना मला खुन्नस देत आसल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याचा प्रकार घडला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.संकेत आनंद तारू, केतन संजय…

Pune News : ‘तो’ साथीदारांसह महिलांच्या शौच्छालयाच्या परिसरात बसला होता पत्ते खळेत,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   महिलांच्या सार्वजनिक शौच्छालयाच्या परिसरात पत्ते खेळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तींना हाटकल्यानंतर चौघांनी एकावर घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात 7 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली…