Pune Police | आत्महत्या करण्यासाठी महिलेची कॅनॉलच्या पाण्यात उडी, जीवाची पर्वा न करता पुणे पोलिसांनी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) तुकाई नगर (Tukai Nagar) येथे एका महिलेला आत्महत्या (Attempt To Suicide) करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी (Pune Police) धाडसी कामगिरी केली आहे. महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने…