Aurangabad Accident | गुजरात डेपोच्या बसचा महाराष्ट्रामध्ये भीषण अपघात; 15 जण थोडक्यात बचावले
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - Aurangabad Accident | औरंगाबादमध्ये गुजरात डेपोच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हि बस औरंगाबादवरून अहमदाबादकडे जात असताना कन्नडजवळ हा अपघात झाला. कन्नड गावाजवळील काश्मीरा हॉटेल समोर पादचाऱ्याला…