Browsing Tag

Aurangabad

CoroanaVirus : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, रुग्णांची संख्या…

औरंगाबाद : पोलीनामा ऑनलाइन - जिल्ह्यात शुक्रवारी (दि.29) सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. मागील सहा दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोना संख्येत घट पहायला मिळत होती. मात्र, मागच्या दोन…

माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांचं निधन

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाइन - मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बलभीमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन.) देशमुख (वय ८५) यांचं शुक्रवारी पहाटे दीड वाजता निधन झालं. मागील काही दिसवांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त…

Lockdown : कार घेण्याचं ‘स्वप्न’ पूर्ण होणार, 5 हजाराचा ‘चेक’ आणा आणि…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या राज्यात आणि देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व…

Coronavirus : राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 2190 नवे रुग्ण तर 105 जणांचा मृत्यू, बाधितांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल राज्यात 24 तासात 97 जणांचा बळी गेलेला असतानाच आज राज्यात 24 तासात 105 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 2190 नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची…

काय सांगता ! होय, औरंगाबादमध्ये भाजप Vs BJP, खासदार पुत्रांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण…

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचे थैमान वाढत असताना भाजप खासदाराच्या मुलाने एका भाजप कार्यकर्त्याला घरात घुसून बेदम  मारहाण केली आहे. आली त्यामुळे औरंगाबादमध्ये भाजप विरुद्ध भाजप असे चित्रा तयार झाले आहे.…

विमानसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकार तयार होईना !

पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात सुरु असलेल्या कोरोनाचा कहरामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्रा, राज्यात प्रवासी सेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे.…

Lockdown 4: ‘या’ अटींसह महाराष्ट्रात सवलती जाहीर , जाणून घ्या काय बंद आणि काय उघडणार ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रात लॉकडाउन संदर्भात अनेक सवलती आजपासून लागू होतील. देशात कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे, त्यामुळे सवलतीनंतरही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या…

महाराष्ट्रातील ‘हे’ 3 जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात दारूची होम डिलीव्हरी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रात दारूची होम डिलीव्हरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील तीन क्षेत्र वगळता सर्व ठिकाणी दारूची होम डिलीव्हरी केली जाईल, अशी माहिती सरकारने दिली आहे. मुंबई शहर, औरंगाबाद जिल्हा आणि…

पुण्यातील ‘या’ कंपनीनं केला ‘व्हायरस’ला रोखण्याचा दावा, शोधली…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन -  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील बहुतांश देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. प्रत्येक देश कोरोनावर औषध…