Aurangabad – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sat, 15 Jun 2019 16:35:44 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 Aurangabad – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 उद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर https://policenama.com/imtiaz-jaleel-on-samana-article/ Sat, 15 Jun 2019 16:21:35 +0000 https://policenama.com/?p=128652 uddhav-and-jaleel
uddhav-and-jaleel

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन –  लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील निवडून आल्यानंतर दररोज काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत असून शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील वाद शिगेला पेटला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जलील यांना घरात घुसून मारण्याची भाषा बोलली गेल्यानंतर खासदार जलील यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हटले होते ‘सामना’ मधील लेखात […]

The post उद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
uddhav-and-jaleel
uddhav-and-jaleel

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन –  लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील निवडून आल्यानंतर दररोज काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत असून शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील वाद शिगेला पेटला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जलील यांना घरात घुसून मारण्याची भाषा बोलली गेल्यानंतर खासदार जलील यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हटले होते ‘सामना’ मधील लेखात :

जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेत झालेल्या गोंधळानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधील लेखात उद्धव ठाकरेंनी ‘संभाजीनगरात हैदोस सुरू…तर घरात घुसून मारू!’ अशा शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात एमआयएम वर जोरदार हल्ला चढविला आहे. आमच्यातीलच एकाने केलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावरही निशाणा साधला होता. मात्र, केवळ या एका पराभवामुळे हिंदू नामर्द बनला असे समजू नका. हिंदुच्या रक्षणासाठी ‘औरंगाबादे’त घरात घुसून मारू. औरंगाबादच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील, असा धमकीवजा इशारा सामनामधून देण्यात आला आहे.

खासदार जलील काय म्हणाले प्रत्युत्तरात :

आज झालेल्या पत्रकार परिषदेत जलील यांना सामना मधील अग्रलेखाबद्दल विचारले असता त्यांनी ‘सामना’ला कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे. सामनाकडून अशाच गोष्टी अपेक्षित असून घरात घुसून मारायला आम्ही काही लहान मुले नाही आहोत. सामना कडे लोक वृत्तपत्र म्हणून पाहत नसून केवळ एक मनोरंजनाचे साधनच समजतात. शिवसेनेचे कार्यकर्तेही सामनामधील अग्रलेख केवळ वाचून दुर्लक्षित करतात. कित्येकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील ‘सामनाकडे काही जास्त लक्ष देऊ नका’ असे म्हटलेले आहे. मुख्यमंत्री तर त्यांचे साथीदार आहेत तरीदेखील असे म्हणतात. असे असताना आम्ही या गोष्टीस अजिबात महत्व देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिनेजगत

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

The post उद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128652
“हिंदू नामर्द नाही, औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची धमक हिंदूंच्या मणगटात” : उद्धव ठाकरे https://policenama.com/mim-corporators-ruckus-in-aurangabad-municipal-corporation-general-body-meeting-mim-mp-imtiyaz-jaleel-shiv-sena/ Sat, 15 Jun 2019 06:01:54 +0000 https://policenama.com/?p=128203 Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडण्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला. तेव्हा त्यांनी कहर करत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला. या घटनेवर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रेलेखातून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव झाला […]

The post “हिंदू नामर्द नाही, औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची धमक हिंदूंच्या मणगटात” : उद्धव ठाकरे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडण्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला. तेव्हा त्यांनी कहर करत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला.

या घटनेवर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रेलेखातून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सर्वांसाठी हा इशारा आहे, असं उद्धव ठाकरेंनी अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एमआयएणवर टीका केली.

हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘ओवेसी’ पक्षाच्या औरंगाबादी नगरसेवकांनी गोंधळ घातला.

खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा राडा सुरू झाला. झोंबाझोंबी व राजदंड पळवून नेण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. ओवेसी पक्षाचा पालिकेतील नेता नासेर सिद्दिकी याचे वर्तन एखाद्या गुंडासारखे होते. त्याला व त्याच्या सोबत गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकांना अक्षरशः उचलून आणि फरफटत बाहेर काढावे लागले.

सभागृहात अभूतपूर्व गोंधळ लोकांच्या प्रश्नांवर किंवा राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर झाला नाही, तर जलील यांच्या अपघाती विजयाचे अभिनंदन करावे यासाठी होता. हा गोंधळ पाहून त्याच मातीत गाडलेला औरंगजेबही कबरीतून आनंदाने टाळ्या वाजवीत असेल व ज्यांच्यामुळे हा विजयी अपघात घडून संभाजीनगरवर हिरवा फडकला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी अल्लाकडे दुवा मागत असेल, अशी भूमिका त्यांनी यातून व्यक्त केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

The post “हिंदू नामर्द नाही, औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची धमक हिंदूंच्या मणगटात” : उद्धव ठाकरे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128203
विजेची तार पडून १०० मेंढ्या ठार https://policenama.com/100-got-died-in-aurangabad/ Sat, 15 Jun 2019 03:54:43 +0000 https://policenama.com/?p=128167

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील जैतापूरमध्ये मध्यरात्री शेतात बसलेल्या मेंढ्यावर वीजेची तार पडल्याने शॉक लागून त्यात १०० हून अधिक मेंढ्याचा जागीच मृत्यु झाला. पीक लागवडीपूर्वी शेताला खत मिळावे यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात मेंढ्यांना रात्री थांबायला जागा देतात. त्यांच्या मलमुत्रामुळे जमिनीला चांगले खत मिळत असते. जैतापूर येथील एका शेतात मेंढ्यांचा रात्री मुक्काम होता. त्यावेळी […]

The post विजेची तार पडून १०० मेंढ्या ठार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील जैतापूरमध्ये मध्यरात्री शेतात बसलेल्या मेंढ्यावर वीजेची तार पडल्याने शॉक लागून त्यात १०० हून अधिक मेंढ्याचा जागीच मृत्यु झाला.

पीक लागवडीपूर्वी शेताला खत मिळावे यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात मेंढ्यांना रात्री थांबायला जागा देतात. त्यांच्या मलमुत्रामुळे जमिनीला चांगले खत मिळत असते.

जैतापूर येथील एका शेतात मेंढ्यांचा रात्री मुक्काम होता. त्यावेळी तेथून जाणारी वीजेची तार तुटून या मेंढ्यांवर पडली. त्यात किमान १०० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यु झाला आहे. या दुर्घटनेमुळे या मेंढपाळावर मोठे संकट कोसळले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

 

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

प्राण्यांसाठी हव्यात ‘रक्तपेढ्या’

The post विजेची तार पडून १०० मेंढ्या ठार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128167
दुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची घट https://policenama.com/news-about-marathwada-drought/ Fri, 14 Jun 2019 11:58:04 +0000 https://policenama.com/?p=127878 तिजोरी
तिजोरी

औरंगाबाद : वृत्तसंस्था – यंदाच्या दुष्काळाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. मराठवाड्यातून मिळणारा महसुलदेखील कमी झाला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे. मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात मोठा वाटा उचलत असतो मात्र यंदा दुष्काळामुळे चित्र बदलले आहे. असे असले तरी २0१८-१९ या आर्थिक वर्षात मराठवाड्याने राज्य सरकारला ९,२४७ कोटी […]

The post दुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची घट appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
तिजोरी
तिजोरी

औरंगाबाद : वृत्तसंस्था – यंदाच्या दुष्काळाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. मराठवाड्यातून मिळणारा महसुलदेखील कमी झाला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे.

मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात मोठा वाटा उचलत असतो मात्र यंदा दुष्काळामुळे चित्र बदलले आहे. असे असले तरी २0१८-१९ या आर्थिक वर्षात मराठवाड्याने राज्य सरकारला ९,२४७ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे.

अबकारी शुल्क व सीमाशुल्क कराऐवजी दोन वर्षांपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. मराठवाड्याने २0१८-१९ या आर्थिक वर्षात जीएसटीच्या रूपाने ३,६५४ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला. यात केंद्रीय जीएसटीचा वाटा १,११८ कोटी रुपयांचा आहे.

स्कोडा कार कंपनीकडून केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी मिळत असतो. स्कोडाच्या विक्रीत घट झाल्याचा परिणाम केंद्रीय जीएसटीवर झाला. राज्य जीएसटीला १६१६ कोटीचा महसूल मिळाला. एकात्मिक जीएसटीमधून ९२0 कोटी रुपयांचा कर मिळाला. देशाची लिकर राजधानी असणार्‍या औरंगाबाद शहराने राज्य सरकारला उत्पादन शुल्क कराच्या माध्यमातून यंदा ४,३१0 कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे. याशिवाय विविध सेसच्या माध्यमातून ५४९ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला.

मराठवाड्यात २0१५-१६ या वर्षात चांगला पाऊस झाला. परिणामी, केंद्र व राज्य सरकारला या वर्षी १२,९00 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदाचा दुष्काळ सर्वात दाहक असल्याने २0११-१२ या वर्षापेक्षाही कमी महसूल जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
पचनप्रणाली बिघडल्यास होऊ शकतो यकृतावर परिणाम
जंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक
तुमच्या मनातही आहेत का ? रक्तदानाविषयी हे ‘गैरसमज’

The post दुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची घट appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
127878
दीड कोटीसाठी मित्राच्या भाच्याचे अपहरण ; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक https://policenama.com/nephews-kidnapping-15-crore-help-friendthree-accused-arrested-including-mumbais-police-sub-inspector/ Thu, 13 Jun 2019 14:38:12 +0000 https://policenama.com/?p=127480 police
police

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या मदतीने कौटुंबिक वादातून मेव्हण्याला बेदम मारहाण करत ६ वर्षीय भाच्याचे दीड कोटी रुपयांसाठी अपहरण केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या एका फौजदारासह तिघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील चेम्बूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला फौजदार अमोल चव्हाण, मुलाचा मामा कृष्णा बापूराव […]

The post दीड कोटीसाठी मित्राच्या भाच्याचे अपहरण ; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
police
police

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या मदतीने कौटुंबिक वादातून मेव्हण्याला बेदम मारहाण करत ६ वर्षीय भाच्याचे दीड कोटी रुपयांसाठी अपहरण केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या एका फौजदारासह तिघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील चेम्बूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला फौजदार अमोल चव्हाण, मुलाचा मामा कृष्णा बापूराव लाटकर (रा. घाटकोपर) आणि शांभवी अनिल मालवणकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

काय आहे प्रकरण ?

पुंडलिक नगरमधील विद्यानगर परिसरात अड. श्रीकांत तात्यासाहेब वीर राहतात. मागील एक वर्षापासून त्यांच् पत्नी अड. सोनाली यांच्याशी पटत नाही. त्यामुळे ते दोघे विभक्त राहतात. या दाम्पत्याला मुलगी आर्या (वय १०) आणि मुलगा रमन (वय ६) ही मुलं आहेत. आर्या सोनाली यांच्यासोबत तर मुलगा रमन वडिलांसोबत राहतो. मुंबईतील न्यायालयात दोघांचा कौटुंबिक वाद सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर १८ एप्रिल रोजी श्रीकांत वीर यांनी रमनला न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख २९ जून दिली होती.

काय घडलं त्या दिवशी ?

अड. श्रीकांत वीर हे त्यांच्या विद्यानगर येथील घरी असताना फौजदार अमोल चव्हाण, कृष्णा लाटकर आणि शांभवी मालवणकर यांच्यासह ७ जण हातात लाठ्या काठ्या घेऊन आले. ते फ्लॅटमध्ये घुसले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून रमनला जबरदस्तीने घरातून हिसकावून नेले.

१.५ कोटींच्या खंडणीची मागणी

रमनला घेऊन जाताना आरोपींनी वीर यांच्याकडे दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मुलगा सुखरुप परत पाहिजे असेल तर दीड़ कोटी रुपये द्यावे लागतील. नाहीतर मुलाचा जीव कसा घ्यायचा हे आम्हाला ठाऊक आहे. अशी धमकी दिली. श्राकांत यांना बेदम मारहाण करत असताना श्रीकांत यांच्या वृध्द आई वडिलांना देखील त्यांनी मारहाण केली. हा प्रकार रस्त्यात घडत होता. त्यावेळी पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्या सर्वांना पोलिसांनी पकडले.

The post दीड कोटीसाठी मित्राच्या भाच्याचे अपहरण ; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
127480
औरंगाबाद महापालिकेत राडा, MIMचे १.५ डझनहून अधिक नगरसेवक निलंबीत https://policenama.com/20-mim-corporators-suspended-by-mayor/ Thu, 13 Jun 2019 11:06:01 +0000 https://policenama.com/?p=127281 aurangabad-mim
aurangabad-mim

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत विजय मिळविलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज औऱंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मांडण्यात आला. त्याला महापौर नंदकुमार घोडेल यांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने सभेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंडही पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी वाढत्या गदारोळामुळे एमआयएमच्या ६ नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित […]

The post औरंगाबाद महापालिकेत राडा, MIMचे १.५ डझनहून अधिक नगरसेवक निलंबीत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
aurangabad-mim
aurangabad-mim

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत विजय मिळविलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज औऱंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मांडण्यात आला. त्याला महापौर नंदकुमार घोडेल यांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने सभेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंडही पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी वाढत्या गदारोळामुळे एमआयएमच्या ६ नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले होते. मात्र त्यानंतर पुन्हा आक्रमक झालेल्या एमआयएम नगरसेवकांनी सभेतच आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी २० नगरसेवकांना निलंबित केले.

लोकसभा निवडणूकीनंतरची महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचा अभिनंदन ठराव आणि शहरातील पाणी प्रश्न यावरून आज सर्वसाधऱण सभेत गोंधळ झाला. एमआयएमच्या सदस्यांनी प्रथम खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र भाजप सदस्यांनी पाणी प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगत या प्रश्नावरून महापौरांच्या डायससमोर धाव घेतली. त्यानंतर भाजप सदस्यांनी महापौरांच्या डायससमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्याचवेळी भाजपच्या सदस्यांनी महापौरांच्या डायसवरील राजदंड पळविला मात्र तो अफसर खान यांनी परत आणून ठेवला. काही वेळातच एमआयएमचे नगरसेवक तेथे आले. त्यांनीही महापौरांचा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापौर घोडले यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना दिवसभरासाठी निलंबित केले.

मात्र यानंतर आक्रमक झालेल्या एमआयएम नगरसेवकांनी महापौर सत्तेचा दुरुपयोग करत असून जातीवाद करत आहेत. असा आरोप करत खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन केल्याशिवाय उठणार नाही. अशी भुमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर महापौर घोडाले यांनी २० नगरसेवकांना निलंबित केले आहे.

आधीच सिद्धार्थ उद्यानातील बछड्यांच्या नामकरण सोहळ्याला नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण न देता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना बोलविण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात वाद आणखी पेटला होता.

The post औरंगाबाद महापालिकेत राडा, MIMचे १.५ डझनहून अधिक नगरसेवक निलंबीत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
127281
औरंगाबाद महापालिकेत ‘राडा’, MIMच्या नगरसेवकाकडून ‘राजदंड’ पळविण्याचा प्रयत्न https://policenama.com/dispute-over-mp-jalils-congratulatory-proposal-municipalitys-general-meeting-mims-6-corporators/ Thu, 13 Jun 2019 07:53:20 +0000 https://policenama.com/?p=127040 aurangabad
aurangabad

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत विजय मिळविलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंडही पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी वाढत्या गदारोळामुळे एमआयएमच्या ५ नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्याला एक दिवसासाठी निलंबित केले आहे. लोकसभा निवडणूकीनंतरची महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील […]

The post औरंगाबाद महापालिकेत ‘राडा’, MIMच्या नगरसेवकाकडून ‘राजदंड’ पळविण्याचा प्रयत्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
aurangabad
aurangabad

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत विजय मिळविलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंडही पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी वाढत्या गदारोळामुळे एमआयएमच्या ५ नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्याला एक दिवसासाठी निलंबित केले आहे.

लोकसभा निवडणूकीनंतरची महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचा अभिनंदन ठराव आणि शहरातील पाणी प्रश्न यावरून आज सर्वसाधऱण सभेत गोंधळ झाला.

एमआयएमच्या सदस्यांनी प्रथम खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र भाजप सदस्यांनी पाणी प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगत या प्रश्नावरून महापौरांच्या डायससमोर धाव घेतली. त्यानंतर भाजप सदस्यांनी महापौरांच्या डायससमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्याचवेळी भाडपच्या सदस्यांनी महापौरांच्या डायसवरील राजदंड पळविला मात्र तो अफसर खान यांनी परत आणून ठेवला. काही वेळातच एमआयएमचे नगरसेवक तेथे आले. त्यांनीही महापौरांचा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापौर घोडले यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना दिवसभरासाठी निलंबित केले.

आरोग्य विषयक वृत्त –

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

The post औरंगाबाद महापालिकेत ‘राडा’, MIMच्या नगरसेवकाकडून ‘राजदंड’ पळविण्याचा प्रयत्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
127040
हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेची सर्वोच्च न्यायालयात धाव https://policenama.com/supreme-court-agrees-to-hear-tomorrow-a-plea-of-maharashtra-legislative-council-dhananjay-munde-seeking-stay-on-bombay-high-court-order/ Thu, 13 Jun 2019 07:32:59 +0000 https://policenama.com/?p=127019 dhananjay-munde
dhananjay-munde

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली […]

The post हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेची सर्वोच्च न्यायालयात धाव appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
dhananjay-munde
dhananjay-munde

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

राजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रार : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी जमीन हडपल्याचा इन्कार केला आहे. शेतकरी व बँकांचे ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी उचलून धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

काय आहे प्रकरण –

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. कुठल्याही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून, दबाब टाकून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली असं याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र यामध्ये कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे रजाभाऊ फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

The post हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेची सर्वोच्च न्यायालयात धाव appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
127019
ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष https://policenama.com/aurangabad-bibi-ka-maqbara-not-being-maintained/ Wed, 12 Jun 2019 06:40:06 +0000 https://policenama.com/?p=126377 bibi-ka-makbara
bibi-ka-makbara

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड झाली आहे. यामुळे ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सातआश्चर्यांपैकी एक ताज महालही पिवळट दिसू लागला आहे. त्यामुळे पर्यटन खातं, पुरातत्व विभाग यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. खपली निघालेले मिनार, काळवंडलेला […]

The post ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
bibi-ka-makbara
bibi-ka-makbara

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड झाली आहे. यामुळे ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सातआश्चर्यांपैकी एक ताज महालही पिवळट दिसू लागला आहे. त्यामुळे पर्यटन खातं, पुरातत्व विभाग यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे.

खपली निघालेले मिनार, काळवंडलेला मकबरा, पुसट झालेलं नक्षीकाम अशी या इमारतीची दुर्दशा झालेली आहे. ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेसोबतच संवर्धनाचीही काळजी घेणं हे आपल्या पुरातत्व खात्याचं, पर्यटन विभागाचं कर्तव्य आहे. मात्र या या इमारतीची पडझड होत असताना पुरातत्व विभाग सुस्त बसलेले आहे.

बिबी का मकबरा ‘दख्खनी ताजमहल’ म्हणून ओळखला जातो. १६७९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली होती. औरंगाबाद शहरातील अनेक पुरातन वास्तूंमधील ‘बिबी का मकबरा’ औरंगाबादचे बोधचिन्ह बनले आहे. ताजमहाल संगमरवरी आहे तर लाल-काळे दगड, संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून साकारलेला आहे. या मकबऱ्याच्या सभोवार दगडी बांधकामाची सुरक्षित तटबंदी आहे. तटावरील बांधकामावर घुमट आहेतच. या तटबंदीच्या दक्षिणेकडे सुमारे साडेचार मीटर उंच व आकर्षक प्रवेशद्वार आहे.

आरोग्यविषयक वृत्त :

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

The post ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
126377
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश https://policenama.com/aurangabad-bench-of-the-bombay-highcourt-orders-to-file-case-against-lop-dhananjay-munde-latest-updates/ Tue, 11 Jun 2019 07:48:40 +0000 https://policenama.com/?p=125808 dhananjay-munde
dhananjay-munde

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका […]

The post विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
dhananjay-munde
dhananjay-munde

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती.

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. कुठल्याही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून, दबाब टाकून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली असं याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र यामध्ये कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे रजाभाऊ फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडे सर्वोच्च न्यायालयात जाणार –

मात्र सदर जमिनीच्या ७/१२ वर जमीन इनाम असल्याचा कुठेही उल्लेख नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

The post विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
125808