Browsing Tag

Australian Cricketers Association

शेन वॉटसनला मिळाली मोठी ‘जबाबदारी’, माजी अष्टपैलूच्या पदावर ‘विराजमान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याची ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन’ म्हणजेच एसीएच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी रात्री बोर्डाच्या झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे.…