Browsing Tag

australia

बॉलीवूड अभिनेत्रीची ३ लाखांची फसवणूक

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री ईशा शर्वाणी हिची दिल्लीतील तिघांनी ऑस्ट्रेलियन इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्ली पोलिसांनी या तिघा ठगांना अटक केली आहे.ईशा शर्वाणी ही सध्या…

‘हे’ जोडप विना परवाना ड्रोन शॉट घेतल्यामुळं ‘गोत्यात’, झाली 10 वर्षाची जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इराणमध्ये विना परवानगी ड्रोनद्वारे शूट केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.ऑस्ट्रेलियन सरकारने याची पुष्टी केली असून ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले…

स्मिथनं द्विशतक करत मोडला तेंडुलकर आणि गावस्कर यांचा ‘हा’ विक्रम !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ याच्या दमदार द्विशतकाच्या जोरावर 500 धावांचा टप्पा ओलांडला.…

अजब ! स्मिथच्या फलंदाजीच्या ‘या’ प्रकाराने प्रेक्षक ‘अचंबित’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत  शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 170 धावा झाल्या आहेत. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात…

ऑस्ट्रेलियाला पोहचताच ‘त्या’ दोघांमध्ये ‘काडीमोड’

गुरुदासपूर : पोलीसनामा ऑनलाइन - त्यांचे धुमधडाक्यात लग्न झाले. काही दिवसांनी ते ऑस्ट्रेलियात गेले. तेथे गेल्यावर तिने आपल्या पतीला मोठा धक्का देत सांगितले की, आता आपले संबंध संपले. लग्नानंतर दोन महिन्यात ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली.…

‘6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4’ बेन स्टोक्सच्या तुफानी खेळी पुढे ऑस्ट्रेलियाचा…

लीडस : वृत्तसंस्था - विजयासाठी ७६ धावांची आवश्यकता, शेवटचा गडी मैदानात आलेला, अशावेळी कोणताही एक चांगला बॉल आणि सामना संपला, पराभव पदरी अशी संपूर्ण विरोधी परिस्थिती होती. अशा परिस्थितीतही बेन स्टोक्सने जॅक लीच यांच्या साथीने तब्बल एक तास…

पाकच्या हसन अलीनंतर ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होणार भारताचा जावई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने भारतीय मुलीबरोबर लग्न केल्यानंतर आता आणखी एक क्रिकेट खेळाडू भारताचा जावई होणार आहे. २० तारखेला दुबईमध्ये त्याने हरियाणातील शामिया या मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर आता…

ऑस्ट्रेलियाच्या ‘स्मिथ’लाच्या मानेवर लागला ‘आर्चर’चा बाऊंन्सर, खेळपट्टीवर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असेलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रिलीयातील कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडचा फास्ट गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा एक चेंडू बॅटिंग करत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या मानेवर लागला. चेंडू…

‘हे सगळं तुझ्यामुळेच घडलं’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या गर्लफ्रेंडचा युवराजवर आरोप

नवी दिल्ली : भारतीय संघाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो कॅनडामधील ग्लोबल टी २० या स्पर्धेत सहभागी झाला आहे. यावेळी त्याने त्याचा सहकारी अष्टपैलू बेन कटींग आणि त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर…

ICC World Cup 2019 : सेमीफायनलच्या आधी ‘या’ संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया ११ जुलै रोजी इंग्लंडबरोबर सेमीफायनल खेळणार असून त्याआधीच त्यांचे दोन…