Browsing Tag

Avalanche

उत्तराखंड हिमकडा दुर्घटनेचे कारण आलं समोर; वाचा कशामुळे झालं सर्व

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा काल (रविवार) कोसळला. त्यामुळे धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली. या दुर्घटनेत शेकडो लोक वाहून गेले. आता या दुर्घटनेचे कारण समोर आले आहे.…

ICMR च्या माजी प्रमुखांचा दावा, भारत होणार ‘कोरोना’चं पुढचं मोठं केंद्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील मोठ्या आरोग्य तज्ञाने कोरोना व्हायरसचे पुढचे सर्वात महत्वाचे केंद्र बनण्याची शंका व्यक्त केली आहे. म्हणजेच चीन, इटली, इराणनंतर भारतात हे संक्रमण खूप जास्त प्रभावी ठरू शकते. कारण भारतात ज्या पद्धतीने तयारी…

काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात लातूरचा जवान सुरेश चित्ते शहीद

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मू - काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावातील सुरेश गोरख चित्ते (वय-32) हे शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना हिमस्खनामध्ये चित्ते हे मृत्यूमुखी पडले. सुरेश चित्ते…

काश्मीरमध्ये हिमस्खलनात 4 जवानांसह 9 जणांचा मृत्यू, 6 BSF जवानांना वाचवण्यात यश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर काश्मीरमध्ये रविवारी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे सोमवारी अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले. यात चार जवानांसह 9 जणांचा मृत्यू झाला. माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ या हिमस्खलनात सैन्याची चौकी बर्फाखाली गेली. या…

दुर्देवी ! सियाचीनमध्ये ‘हिमस्खलन’ झाल्यानं 4 जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. तसेच दोन पोर्टरचा मृत्यू झाला आहे. तर गस्तीपथकातील 8 जवान दबले गेले आहेत. सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ हे हिमस्खलन…

हिमस्खलनात १ जवानाचा मृत्यू, ५ जण बेपत्ता 

शिमला (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था - हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात सिनो-भारत सीमेजवळ हिमस्खलनाची घटना घडली आहे. या हिमस्खलनात एका जवानाचा मृतदेह मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनो-भारत…