… म्हणून 1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) विमान प्रवासासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. १ एप्रिलपासून विमानचालन सुरक्षा…