Browsing Tag

awareness

HM अमित शहांनी दिल्लीमध्ये सुरू केलं ‘डोर-टू-डोर’ कॅम्पेन, घरोघरी जाऊन दिली CAA…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Act) बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने दारोदारी जाऊन या अभियानाची सुरुवात केली. या प्रसंगी गृहमंत्री अमित शाह हे…

साबळे फार्मसी महाविद्यालयामार्फत सासवड शहरात डेंग्यूबाबत जनजागृती

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामार्फत व ग्रामीण रुग्णालय आणि सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड शहरामध्ये डेंगू या आजाराबाबत जनजागृती…

पुण्यातील डॉक्टर करणार रक्तदानाबाबत जनजागृती

पोलीसनामा ऑनलाईन टीम - रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानाच्या जनजागृतीची गरज आजही भासत आहे. कारण रक्तदान करणारांची संख्या खुपच कमी आहे. समाजिक संस्था, मंडळे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातूनच रक्त उपलब्ध होते. रक्तदानाचे हे…

“सावधानता हाच अॅसिड अॅटॅकला प्रतिबंध”!

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन“एखाद्या तरुणीवर अॅसिड हल्ला होण्यामागे केवळ प्रेमप्रकरण हेच एकमेव कारण नसते, तर नोकरी-धंद्यातील यशस्वी महिलांवरही अॅसिड हल्ला झाल्याची अनेक उदाहरणं असून ईर्ष्या, मत्सर हे त्यामागचं प्रमुख कारण असतं. भारतात…

आरोग्य विभागाच्या वतिने प्राथामिक शाळांमध्ये जनजागृती मोहिम

अकोलाः पोलीसनामा आॅनलाईन-सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. यामध्ये हिवताप, डेंग्यू व जलजन्य आजाराचा प्रामुख्याने समावेश असतो. यावर प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून अारोग्य विभागाच्या वतीने 5 ते 12…

पावसाच्या धारा झेलत काढली मतदार जनजागृती रॅली

सांगली : पोलीसनामा ऑनलाइनएक ऑगस्ट रोजी सांगली महापालिकेची निवडणूक आहे त्यानिमित्त आज सोमवार (दि.16) रोजी ऑगष्ट फर्स्ट...मतदान फर्स्ट...आपले मतदान...आपला स्वाभिमान...अशा मतदार प्रबोधनपर घोषणा देत ढोल ताश्याच्या आवाजात पावसाच्या धारा झेलत…