Browsing Tag

ayodhya

प्रेमात अपयश आल्यानं ‘राम जन्मभूमी’ ठाण्यात तैनात महिला पोलिसानं केली प्रियकर पोलिसाची…

अयोध्या : राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात तैनात पोलीस कर्मचारी योगेश चौहानच्या हत्येचा खुलासा इटावा पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडाची मुख्य सूत्रधार योगेशची प्रेयसी कॉन्स्टेबल मंदाकिनी चौहान असल्याचे उघड झाले आहे. तिच्या दोन सख्ख्या बहिणींसह…

शरयू किनारी आजपासून सुरू होणार ‘रामलीला’, असरानी ‘नारद’ तर मनोज तिवारी…

अयोध्या : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संकटादरम्यान अयोध्यामध्ये शरयू नदीच्या किनार्‍यावर यावेळी भव्य रामलीला होणार आहे, जिची सुरूवात आज शनिवारपासून होणार आहे. या रामलीलामध्ये सिनेजगतातील अनेक स्टार्ससुद्धा सहभागी होतील. भारतीय जनता पार्टीचे 2…

राम मंदिरासाठी रामेश्वरम येथून अयोध्येत पोहचली 613 किलोची घंटा, 8 किमीपर्यंत ऐकू जाणार…

पोलिसनामा ऑनलाईन - अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन झाल्यापासून मंदिराचे बांधकाम जोरात सुरू आहे. राम मंदिर ट्रस्टच्या खात्यात, श्रद्धाळू त्यांच्या श्रद्धेनुसार सतत देणगी देत असतात. याखेरीज असे काही भक्त आहेत जे केवळ पैशाची देणगीच…

हाथरस प्रकरण : ‘…म्हणून मध्यरात्रीच केले पीडित मुलीवर अंत्यसंस्कार’, UP सरकारनं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलं आहे. यात उत्तर प्रदेश सरकारनं विरोधकांवर जातीय दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. महत्त्वाचं…

अयोध्येत कारसेवक भजन करण्यासाठी जमले नव्हते : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन - अयोध्येतील बाबरी प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे फार खळखळ न करता सर्वांनीच स्वागत करायला हवे. अयोध्या रामाचीच असा सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊनही आणि राममंदिराचे काम सुरू होऊनही…

Babri Demolition Case Verdict : अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व 32 जण निर्दोष

लखनऊ : वृत्तसंस्था - अयोध्याच्या बाबरी विध्वंस प्रकरणात निकाल जाहीर करताना सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी सर्व ४९ आरोपींची निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ३२…

बाबरी मशीदप्रकरणी आज तब्बल 28 वर्षांनी येणार निकाल

पोलिसनामा ऑनलाईन - अयोध्येत 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार आहे. त्यामध्ये भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी 16 सप्टेंबरला…

राममंदिर भूमिपूजनानंतर अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राममंदिराचे भूमिपूजन झाल्यानतंर अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. व्यवसाय करण्यासाठी अनेकांनी तेथे जमीन घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यानंतर जमिनीचे भाव…