Ayodhya Verdict : देशातील सर्वात मोठा खटला सुप्रीम कोर्टानं 42 मिनीटांमध्ये ‘सोडवला’,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सकाळी साडेदहाच्या सुमारास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वात मोठ्या निर्णयावरील घटना खंडपीठाच्या आदेशाचे वाचन करण्यास सुरवात केली. न्या. गोगोई यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या कायदेशीर वादाचा निर्णय 42…