Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत आज मालवली आहे. सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं निधन (Died) झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर…