Browsing Tag

Backward class

शिवसेना आता मतांसाठी मागासवर्गीय आणि उपेक्षित जातींना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेने आता नवीन आश्वासनासह मागासवर्गीय आणि उपेक्षित जातींना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. एकेकाळी मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यांवर लढा देणारी शिवसेना या निवडणुकीत विविध जातींची मते मिळवण्याचा प्रयत्न…

मागासवर्गीयांना दिलासा ; जातपडताळणी समित्या होणार बंद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आता जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या किचकट पद्धतीतून लोकांची कायमची सुटका होणार आहे. जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात भ्रष्टाचार, दिरंगाई होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व…

‘त्या’ आश्रम शाळेचे भवितव्य ठरणार पुण्यात

कुरळप : पोलीसनामा ऑनलाईनसांगली जिल्ह्यातील कुरपळ येथील मिनाई आश्रमशाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणाची घटना उघकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आश्रमशाळेची मान्यता का रद्द करु नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली…

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष : भुजबळ

जालना : पोलीसनामा ऑनलाईनइतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करावी, या मागणीकडे सत्ताधारी नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत. सध्याच्या सरकारने या संदर्भात आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही, अशी टीका…

मराठा आरक्षण: पुण्यात मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला सुरुवात

पुणे: पोलीसनामा आॅनलाइनसकल मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक पुणे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे सकाळी 11…

मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय  

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि…