Browsing Tag

Badlapur

Coronavirus : ठाण्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 1822 नवे पॉझिटिव्ह तर 43 जणांचा…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई आणि उपनगर भागात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ठाण्यामध्ये 1822 नवी…

मुंबईकरांना दिलासा ! आजपासून ‘या’ गोष्टी होणार सुरू

पोलिसनामा ऑनलाईन - ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार आजपासून महाराष्ट्रात अनलॉकडाउन एकला सुरुवात होत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत आजपासून काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकाने सुरु असल्यामुळे सर्वसामान्य…

महाराष्ट्र बंद : वंचित आघाडीच्या मोर्चावर पोलिसांकडून ‘लाठीहल्ला’, अमरावतीत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सीएए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचा दावा प्रकाश आंबडेकर यांच्याकडून करण्यात आला. या बंदमध्ये एकूण 35 संघटना…

बदलापूर MIDC तील कंपनीत स्फोट, कामगाराचा मृत्यु

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन  - बदलापूर येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झाला असून त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला आहे. तर अन्य दोन कामगार जखमी झाले आहे. स्फोटाची ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.बदलापूर एमआयडीसीमध्ये…

6000 रुपयाची लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन विद्युत मिटर बसवण्यासाठी बदलापूर महावितरण कार्यालयातील वरीष्ठ तंत्रज्ञाला 6 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (शुक्रवार) बदलापूर एच पी सी एल पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर करण्यात आली.…

शिवसेनेचा अंतर्गत वाद ‘उफाळला’, नगरसेवकाच्या कार्यालयाची ‘तोडफोड’

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुक एक महिन्यावर आली असताना बदलापूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उभाळून आला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकानेच शिवसेनेच्या नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. हा प्रकार आज (बुधवार) सकाळी घडला.…

खळबळजनक : माजी नगरसेवक, बिल्डरवर गोळीबार

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक संजेश पातकर यांच्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने संजेश हे बाजूला झाल्याने या…

ट्रेकिंगसाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू 

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाईन- शाळेच्या स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरुन कोसळून एका विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणाऱ्या पूर्वा गांगुर्डेचा मृत्यू झाला. ती बदलापूरच्या कात्रप विद्यालयात शिकत…

शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून संस्थेचा उपकार्याध्यक्षाकडून २४ लाखांचा गंडा 

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोघांकडून १२ लाख घेऊन नोकरी न देता दोघांची २४ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बदलापूर हायस्कूलच या संस्थेच्या उपकार्याध्यक्षाला पोलिसांनी बेड्या…