Browsing Tag

Bahadurgarh

व्हिडीओ शूट करताना ‘TikTok’ स्टारचा गोळ्या झाडून खून

बहादूरगड (हरियाणा) : वृत्तसंस्था - 'TikTok' वर व्हिडीओ करत असताना अज्ञातांनी एका तरूणावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना हिरयाणातील बहादूगडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ…