Browsing Tag

Bail

INX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोर्टानं जामीन फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…

डॉ. पायल तडवी प्रकरणात 3 महिला आरोपी डॉक्टरांना जामिन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. जामीन मंजूर करताना मुंबई बाहेर जाण्यास मनाई करण्यात…

जामीन मिळाला एकाला आणि सुटला दुसराच !

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारमध्ये पाटणा कोर्टाने एकाला जामीन मंजूर केला आणि जामिनावर सुटला दुसराच कोणीतरी. होय, बिहारच्या सीवानमध्ये हेच घडले आहे. वास्तविक दरोड्याच्या प्रकरणात अटक केलेल्या दोन लोकांची नावे समान होती, त्यामुळे ही घटना घडली…

माजी आमदार दिलीप मोहितेंना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

खेड (राजगुरुनगर) : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा क्रांती मोर्चाला चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (SIT) सुरु केला आहे. चाकण हिंसाचार प्रकरणी ठपका ठेवलेले आणि या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले खेडचे माजी आमदार…

राजीव गांधी हत्यातील दोषी नलिनी श्रीहरन ला जामीन

चेन्नई : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणात दोषी असलेल्या नलिनी श्रीहरन हिला एक महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात नलिनी हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.…

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हाय कोर्टाचा ‘नकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेची जामीनासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे आज…

‘चारा’ घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना जामीन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देवघर कोषागार प्रकरणात अर्धी शिक्षा भोगल्यानंतर लालू यांच्याकडून जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.…

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकिल संजीव पुनाळेकर यांना जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून पुनाळेकर यांचा जामीन मंजुर…

नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे…

UPमध्ये ‘नॉन’ बेलेबल गुन्हयात देखील मिळणार ‘बेल’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अजामीनपात्र गुन्हाबाबत आता अंतरिम जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंतरिम जामीन मिळण्याच्या संबंधित संशोधनात राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्यानंतर आता उत्तरप्रदेश सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. असे असले तरी…