Browsing Tag

Bajaj Colony

पिंपरी : केबल टाकताना तोल जाऊन पडून कामगाराचा मृत्यु; सुपरवायझरसह दोघांविरुद्ध FIR

पिंपरी : एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर केबल टाकताना तिसर्‍या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यु झाला. रुपेश मोहन देवकर (वय २९, रा. खराळवाडी, भारतमाता नगर) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना आकुर्डीमधील बजाज कॉलनीत…