Indrani Balan Winter T-20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Indrani Balan Winter T-20 League 2022 | बालन ग्रुपतर्फे आयोजित दुसर्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच आणि वालेकर स्पोर्ट्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव…