Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका;…
मुंबई : Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | समाजवादी या शब्दावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद…