Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) हे मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहे त्यामुळे त्यांचे डोके तपासून घ्यावे. आतापर्यंत राऊत जे बोलले आहेत ते खरे झाले का, असा प्रश्न…