Browsing Tag

Bangalore Blasters

मॅच फिक्सिंग : आणखी एका भारतीय खेळाडूला अटक, ‘दलाली’चं काम करायचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणात पोलिसांनी आणखी एका खेळाडूला अटक केली आहे. गुन्हे शाखेने शिवमोगा लायंस या संघाचा खेळाडू निशांत शेखावत याला दलाली करणे आणि सट्टेबाजांच्या संपर्कात असल्यामुळे अटक…