CAB पास केल्यास मी मुस्लिम बनेल, मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी IAS अधिकार्यानं सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी रात्री उशिरा लोकसभेत मंजूर झाले. कायदा करण्यासाठी हे विधेयक राज्यसभेनेदेखील मंजूर करावे लागेल. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन,…