कर्मचार्यांच्या मदतीनं सरकारी बँकेत वाढतंय घोटाळयाचं प्रमाण, 3 महिन्यात झाली 32 हजार कोटींची फसवणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - खूप प्रयत्न करून देखील बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी सरकारच्या धोरणावर पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस नेता व राज्यसभा खासदार मोतीलाल वोरा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री अनुराग सिंह…