Browsing Tag

Baramati Crime Branch

बारामतीत 30 वर्षीय तरुण पोलिसाची आत्महत्या !

बारामती :  पोलीसनामा ऑनलाइन -   बारामती शहरामध्ये एका तरुण पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.11) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बारामती पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तुषार सानप (वय-30) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे…

यवतमध्ये 11 लाख 36 हजाराच्या गुटख्यासह 16 लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील यवत येथे बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने जोरदार कारवाई करत सुमारे 11 लाख 36 हजारांचा गुटखा तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 लाखाची पिकअप असा सुमारे 16 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही…

पुणे जिल्ह्यातील केडगावमधील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट, 3 आरोपींना अटक, 2 महिलांची सुटका

केडगाव : पोलीसनामा ऑनलाइन - ता.दौंड येथे असणाऱ्या वाकडापुल नजीक हॉटेल धनश्री याठिकाणी महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असलेल्या तीन आरोपींना बारामती क्राईम ब्रँच, दौंड उपविभागीय अधिकारी आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले…

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटक्यांच्या अड्ड्यांवर छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण पोलीसांच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश्वर शहरात सुरू असणार्‍या मटक्यांच्या अड्ड्यांवर बारामती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

खडकी रावणगाव येथे बनावट ताडी अड्ड्यावर पोलिसांची धाड

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन टीम - दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव येथे अवैध ताडी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर बारामती क्राईम ब्रँचने अचानक धाड टाकून बनावट ताडी आणि ती बनविणाऱ्यास मुद्देमालासह अटक केली आहे.बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना…

यवतमधील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर FIR – 93 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील यवत तालुक्यातील कानगावात भीमा नदीमधील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. पोलिसांनी येथून तब्बल 93 लाख रुपयांचा ऐवज जप्त करत 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यभरात…

दौंड तालुक्यातील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेची कारवाई, 58 लाख रुपयांचा माल जप्त, 14…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तब्बल 58 लाखांचा ऐवज जप्त करत 14 जणांवर गुन्हा…

केडगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 54 हजार 740 चा मुद्देमाल जप्त तर 8 जणांवर गुन्हा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या केडगाव येथे मटका आणि हारजित असा जुगार चालत असणाऱ्या अड्ड्यावर बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक पथक आणि यवत पोलिसांनी छापा टाकत रोख रक्कम, मुद्देमाल…