Browsing Tag

Baramati loksabha

पोलीसनामाचा ‘एक्झिट पोल’ खरा ठरला ; सुप्रिया सुळेंची विजयाच्या दिशेने घोडदौड

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बारामती मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज पोलीसनामाने वर्तवला होता. सुप्रिया सुळे ५० हजार मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु केली आहे.…

भाजपा उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर : ‘त्या’ युवकाविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्याबाबत मोबाईल व्हाटस्अ‍ॅप स्टेटसवर अश्‍लील व आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर ठेवून तो इतर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी भिगवण…

‘बहोत हुई महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार’ : सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मागिल लोकसभा निवडणुकीत आताच्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा मुद्दा पुढे करत सत्ता मिळवली. मात्र, आज सर्वच घटकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे आता 'बहोत हुई महंगाई की मार, अबकी बार लांबूनच नमस्कार’ अस म्हणत बारामती…

आम्ही सत्तेत आल्यास २००९ सारखीच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू : सुप्रिया सुळे

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - २००९ मध्ये आमचे सरकार आल्यावर जशी कर्जमाफी केली होती तशी यावेळस जर सत्ता आली तर या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी…

३७० कलम रद्द आणि राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची गरज

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - काश्मीर मधील ३७० कलम रद्द करायचे असेल आणि राम जन्मभूमी मुक्त करायची असेल तर भाजपचे किमान चारशे खासदार निवडून आणावे लागतील. तसेच ३७० कलम रद्द झाल्यास तेथे एक लाख निवृत्त सैनिकांना घरे आणि जमीन दिली जाईल…

कसलंही वारं आलं तरी बारामतीत पवारच : सुप्रिया सुळे

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - मागील पाच वर्षात भाजप सरकारने जाहिरातींवर तब्बल १० हजार ११० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हेच पैसे देशाच्या विकासासाठी वापरले असते तर चांगले झाले असते. देशात…