Browsing Tag

Baramati-Phaltan-Lonand

Baramati News | बारामती-लोणंद रेल्वेमार्गासाठी सक्तीचे भूसंपादन?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Baramati News | पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना जोडण्यासाठी बारामती-फलटण-लोणंद या ६३.६५ किमी लांबीच्या एकेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला गेला आहे. या प्रकल्पासाठी फलटण, बारामती या तालुक्यांतून १७६ हेक्टर…