ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध एसीबीकडून FIR
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शालार्थ आयडीचे काम केल्याच्या मोबदल्यात आणि एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे (School ID) काम करुन देण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी (Demanding a Tribe) करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध (Teacher) सोलापूर लाचलुचपत…