Browsing Tag

Barshi

Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर, जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि ११) सर्वाधिक १०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण ८१७ जणांना याची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू या संसर्गाने झाला आहे.…

धक्कादायक ! बार्शीत तपासणी सुरू असताना 4 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण पळाले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच आहे. असे असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोडवरील क्वारन्टइन सेंटरमधील चार रुग्ण पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

उस्मानाबादमध्ये शिवसेना नेत्याचा ग्रामपंचायत समोर निर्घृण खून

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद जिल्ह्यात एका शिवसेना नेत्याचा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरच खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील देवळाली गावात मंगळवारी रात्री घडली आहे. भूम…

माढा, सांगोला, करमाळा, बार्शी परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

सोलापूर : पोलीस नामा ऑनलाइन - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, बार्शी आदी तालुक्यातील विविध भागात काल रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. माढा, बार्शी परिसरात तर गारांचा पाऊस झाला. आणि विजेचा कडकडाट होऊन…

….’त्या’ मजुरांनी मांडली व्यथा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  -  उस्मानाबाद, जालना, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, मराठवाडा, लातूर, विदर्भ या भागामध्ये काही जणांच्या नशिबात दुष्काळ आणि दारिद्र्य पाचवीलाच पुजलेलं आहे. त्यामुळे मागिल काही वर्षांपासून अनेकांनी शहराकडे धाव घेतली.…

Coronavirus : चिंताजनक ! हिंगोली जिल्ह्याची वाटचाल 100 च्या दिशेने, एका रात्रीत 23 जण…

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ हेत असून हिंगोलीतील कोरोना बाधितांची संख्या शंभरीच्या जवळ पोहचली आहे. हिंगोलीत सोमवारी (दि.4) मध्यरात्री 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 22…

तुझ्यामुळं गावात कोरोना होतोय ! आरोग्य कर्मचार्‍यास बार्शी येथे जबर मारहाण

सोलापूर: पोलीसनामा ऑनलाइन - तुझ्यामुळे कोरोना होईल, तू हॉस्पिटलला जाऊ नको, म्हणून बार्शी येथे वैद्यकीय कर्मचाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीत तो कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यास सोलापूर च्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात…

बार्शी जवळ प्रवेशद्वाराची कमान कोसळून 3 मजूर जागीच ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन -   सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग जवळ तुळजापूर रस्त्यावर बावी ( आ ) येथे प्रवेशद्वाराची कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजूर कामगार जागीच ठार झाल्याची दुर्घटना आज दुपारी 12 वाजता घडली आहे.…

सोलापूरमध्ये संचारबंदीत 2000 मोटारसायकली जप्त, 68 जणांना 12 तास पोलिस ठाण्यात बसण्याची शिक्षा

सोलापुर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळुन जवळपास 2 हजार मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत, तर 466 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असुन यातील 66 नागरिकांना 12 तास पोलीस ठाण्यात बसुन राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे.…

बार्शाीत भाजप सहयोगी आमदार आणि सेना नेत्यामध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा परिणाम तालुका स्तरापर्यंत पोहचला आहे. त्यातच बार्शीतील राजकीय गुन्हेगारी सर्वश्रुत आहे. अधूनमधून तेथील एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या…