Browsing Tag

Basin

दारू पार्टीत झालेल्या वादातून तिघांनी मित्राचा केला खून

पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवडमध्ये वारंवार गुन्ह्यांचे भयंकर प्रकार घडत आहेत. मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून डोक्यात बेसिन घालून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.…