Browsing Tag

Bastakola

आवाजाने जमीन दुभंगली, महिला जिवंत गाडली गेली

रांची: झारखंडमधील धनबाग येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. झरिया परिसरातील बस्ताकोला येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी एक ३५ वर्षीय महिला कल्याणी देवी शौचासाठी जात होती. तेवढ्यात अचानक तिच्या पायाखालील जमीन मोठा आवाज होऊन दुभंगली.…