व्हायरल होतेय ‘बाथटब’मध्ये बसलेल्या परिणीती चोप्राचा फोटो, पाहून व्हाल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये खूपच बिझी आहे. परिणीती आपल्या पुढील चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या 'द गर्ल ऑन दि ट्रेन' या चित्रपटाचा हिंदी रीमेक असणार…