Browsing Tag

bavdhan

Pune News : पुण्यात पुन्हा एकदा रान गव्याचे दर्शन, प्रचंड खळबळ

पुणे : कोथरुडमधील महात्मा सोसायटीत गेल्या १५ दिवसांपूर्वी गवा आढळून आला होता. आता पुन्हा एकदा पुण्यात गव्याने दर्शन दिले आहे. बावधन भागातील मुंबई -बँगलोर महामार्गालगत हा गवा आढळून आले आहे. या ठिकाणी वन विभाग आणि पोलीस पोहचले आहेत.हा…

पिंपरी : इनोव्हा मोटार चोरणाऱ्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - बावधन येथे रस्त्याच्या कडेला उभा केलेली इनोव्हा मोटार कार चोरणाऱ्यास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश बाबू झोरे (30, रा. गोसावी, वस्ती, रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी…

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा रस्त्यातच ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बावधन येथील रामनगर परिसरात एका मद्यधुंत तरुणीने सोसायटीच्या गेटजवळ काही गाड्यांना धडक दिली. यानंतर तिने पार्क केलेल्या एका कारला वारंवार ठोकर देत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. एवढेच नाहीतर त्या ठिकाणी जमा झालेल्या…

‘FILMY STYLE’ ने पाठलाग करुन लूटमार करणारे अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दुचाकीस्वाराला कोयत्याने मारहाण करुन लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करुन अटक केली आहे. हा प्रकार चांदणी चौक बावधन येथे घडला.विशाल फुलचंद माळी (१९),…

पुण्यात भरदिवसा घरफोडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - बावधन येथे भरदिवसा सोमवारी दुपारी बारा ते पाच या वेळेत चोरट्यांनी राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा ऐवज चोरून नेला आहे.याप्रकरणी स्वाती युधिष्ठिर सिंग (२९, रा.…

बावधनमध्ये अपघात, एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनवेगातील वाहनाची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-बेंगलोर महामार्गावर बावधन येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास झाला.मारुती सटवा फाटक (३५, रा. बावधन) याचा मृत्यू झाला आहे. तर अनोळखी वाहन…