…म्हणून दिवाळी पर्यंत कांद्याचे भाव 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतात
नवी दिल्ली : देशातील बर्याच भागात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे कांद्याचा आगामी काळात सर्वसामान्यांवर परिणाम होऊ शकतो. असे मानले जाते की जर कांद्याच्या किंमती त्याच दराने वाढत राहिल्या तर यंदा दिवाळीत कांद्याचे भाव खूपच महागू शकतात. किरकोळ…