Coronavirus Impact : ‘नोट सोडा अन् ‘कोरोना’शी लढा, RBI नं सांगितलं, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेला कोरोना विषाणू जगभर वेगाने पसरत आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या 114 वर पोहोचली आहे. त्रासदायक बाब म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणास्तव, रिझर्व्ह बँकेने लोकांना…