Browsing Tag

BCCI Medical Team

यंदाच्या वर्षी IPL होणार नाही ? सौरव गांगुलीनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजवली आहे. क्रिडा विश्वात देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. यामुळे अनेक टूर्नामेंट रद्द करण्यात आल्या आहेत. हा व्हायरस आता भारतात येऊन धडकला आहे. यानंतर आता आयपीएल (IPL) देखील रद्द…