कधी, कुठं आणि किती वाजता पाहू शकणार IPL 2020 चे सामने, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम - आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदा दुपारचे सामने ३.३० पासून सुरु होतील. तर सायंकाळचे सामने ७.३० वाजल्यापासून सुरु होतील. पण केंद्र सरकारने…