Browsing Tag

BCG vaccine trial

‘कोरोना’ संसर्गाविरुद्ध भारतात BCG लस करेल काम ? ICMR नं सुरु केली चाचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. देशातील लोक लसीची प्रतीक्षा करत आहेत. या दरम्यान मुंबईत आजपासून कोरोना विषाणूविरूद्ध बीसीजी लसीच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी चाचणी सुरू केली जात आहे.…