‘कोरोना’वर BCG ची लस परिणामकारक, श्वसनाची अडचण दूर होते
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोविडच्या रुग्णाला (COVID-19 positive patient) श्वसनाला अडचण येत असेल तर त्यावर बीसीजी (BCG) लसीचा वापर करता येऊ शकेल असे एका संशोधनातून समोर आले आहे. परेलच्या हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बी. जे.…