‘ब्लॅक मनी’ला आळा घालण्यासाठी मोदी सरकारचा ‘हा’ नवा ‘प्लॅन’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकिंग कॅश ट्रॅन्झेक्शन टॅक्स (बीसीटीटी) पुन्हा सुरू करण्याचा तसेच वडिलोपार्जित मालमत्तेवर मालमत्ता कर (इस्टेट टॅक्स) लावण्याचा विचार नवे सरकार करीत आहे. यापूर्वी माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी हा कर लागू केला…