Browsing Tag

Be hive

धक्कादायक ! हिंजवडी आयटी पार्क परिसरातील हॉटेलच्या लेडीज ‘वॉशरूम’मध्ये…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडी आयटी पार्क मधील एका चांगल्या हॉटेल मधील लेडीज वॉश रूम मध्ये मोबाईलमधील कॅमेरामधून चित्रीकरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.…