सोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का ? हे जाणून घ्या
पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 17 जानेवारी : अभिनेत्री सोनल चौहान सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह राहत असून ती स्वतःचे रोज नवे फोटो शेअर करतेय. तसेच तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तूर्तास सोनल एक वेगळ्या कारणाने चर्चेत आलीय. होय,…