Browsing Tag

beaten till death

Mumbai : मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला ‘जीव’ !

पोलिसनामा ऑनलाईन - सांताक्रूझ येथे एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले. मोबाईल चोरीच्या आरोपावरून सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ येथील पालिकेचे हे मैदान गर्दुल्ल्यांचा…