पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अति वरिष्ठ IPS अधिकारी तडकाफडकी निलंबित
पोलीसनामा ऑनलाईन टीम : पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने मध्य प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांच्याविरूद्ध कारवाई केली आहे.यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने एडीजीला निलंबित केले आहे.…