Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केलेल्या महिलेने तिच्या मुलाला हिंदू धर्माप्रमाणे टिळा लावल्याच्या कारणावरुन तसेच मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक…