Browsing Tag

beating

पिंपरीत स्वतःला भाई समजणार्‍यांकडून दोघांना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिखली परिसरातील स्वतःला भाई समजणाऱ्या चौघांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आकाश दशरथ खरात (20, रा. चिखली), किरण साळवे अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश यांनी चिखली पोलीस ठाण्यात…

पुण्यातील पांगुळ आळी गल्लीत तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातल्या गणेश पेठेतील पांगुळ आळी गल्लीत घेराकरून तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.तेजस प्रवीण थोपटे (वय 21), सौरभ हिरालाल दासरी (वय 20) व प्रवेश…

पिंपरीत भांडणातून अपहरण करून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भांडणाच्या रागातून दोघांनी एकाचे अपहरण करून मारहाण केली. त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री एक वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली. दर्शन वसंत ढोबळे (23), राहुल विजय…

पुण्यात पार्किंगच्या वादातून दुचाकी पेटवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घरालगत दुचाकी पार्किंग करण्याच्या वादातून जेष्ठ नागरिकाला मारहाणकरून दुचाकी पेटविल्याची घटना घडली. दोन दिवसांपुर्वी महमंदवाडीतील वाडकर मळ्यात ही घटना घडली.याप्रकरणी मधुकर वाडकर (वय 60, रा. महमंदवाडी) यांनी…

पुण्यातील 16 वर्षीय मुलाला नग्न करून मारहाण करणार्‍या 5 जणांना अटक, केलं होतं तोंडावर मुत्रविजर्सन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील हडपसर भागात शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने अन लाथा-बुक्यांनी मारहाण केल्यानंतर त्याच्या तोंडावर मुत्रविसर्जन केल्याची धक्कादायक घटना घडली. पिडीत मुलावर…

मारहाण करून जमीन बळकावणार्‍यांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

बाभुळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - मौजे हिंगणगाव (तालुका इंदापूर) येथे बांधाशेजारी असलेली शेतजमीन गुंडागर्दी व दहशतीच्या जोरावर बळजबरीने बळकावण्याच्या हेतुने महिला व तिच्या नातेवाइकास लोखंडी राॅडने बेदम मारहाण करत जातीवाचक…

खळबळजनक ! पुण्यात 16 वर्षीय मुलाला नग्न करून कोयता, बेल्टनं मारहाण, नंतर तोंडावर केलं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हडपसर परिसरातील एका 16 वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने नग्न करून कोयता आणि बेल्टने मारहाण केली. टोळके एवढ्यावरच थांबले नाही तर मुलगा बेशुद्ध पडल्यावर त्याच्या तोंडावर…

पुणे : पत्नीचा खुन करणार्‍या पतीला जन्मठेपेची शिक्षा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा गळा दाबून खुन करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.जिल्हा व सत्र न्यायाधीश नावंदर…

ज्या ‘गर्लफ्रेन्ड’च्या तक्रारीमुळं माजी विश्वविजेता ‘बॉक्सर’ मेवेदरला झाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी विश्वविजेता बॉक्सर फ्लॉयड मेवेदरची जुनी गर्लफ्रेंड जोसी हॅरिसचे निधन झाले आहे. जोसी हॅरिसचा मृतदेह तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी पार्क केलेल्या कारमध्ये आढळला. जोसी आणि फ्लॉयड यांना तीन मुले आहेत. २०१० मध्ये…

धक्कादायक ! पुण्यात महिलेवर रात्रभर टेम्पोमध्ये ‘बलात्कार’, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आळंदी येथील एका महिलेवर टेम्पोचालक व क्लिनर यांनी टेम्पोमध्येच रात्रभर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आळंदी ते पिंपरी चिंचवड परिसरात १० मार्चला…