Video : अपहरणकर्त्यांपासून आईने 4 वर्षाच्या मुलीला सोडवले, थरार कॅमेरात कैद
पोलिसनामा ऑनलाईन टीम - नवी दिल्लीतील शकरपुर परिसरातील सुंदर ब्लॉक येथे अपहरणकर्त्याच्या तावडीतून आईने चार वर्षाच्या मुलीला वाचवले आहे. या बहादुर आईचा पराक्रम सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. 21 जुलै रोजी भर दुपारी ही घटना घडली. पण एका…